लॉक डाऊन ४.०???? काय म्हणाले मोदी जी वाचा सविस्तर..

 लॉक डाऊन ४.० बद्दल काय म्हणाले मोदी जी ??
 ४ महिन्यापेक्षा जास्त वेळ हा कोरोना मध्ये गेला आहे.तसेच जगभरात ४२,००००० पेक्षा जास्त लोकांना लागण झाली आहे.तसेच भारतात ही प्रसार वाढला आहे. भारत हा आत्मनिर्भर झाला पाहिजे, याच पार्श्वभूमीवर
मोदी जी यांनी आज नवीन घोषणा केली यात त्यांनी नवीन पॅकेज ची घोषणा केली आत्मनिर्भर  भारत अभियान या पॅकेज द्वारे २० लाख  करोर रुपयांची मदत होणार. या योजनांची  अंमलबजावणी लवकरच होणार आहे,तसेच या योजनेचा लाभ शेतकरी वर्ग,मजूर वर्ग, कुटुर उद्योग,मत्यापलान ,श्रमिक  तसेच मध्यम वर्ग लोकांना याचा लाभ होणार आहे. या पॅकेज शी संबधित गोष्टीची माहिती दिली जाईल .तसेच कोणत्या वर्गाला किती मदत मिळेल हे कळवल जाईल. तसेच त्यांनी संबोधित केलं घरीच रहा आणि लढत रहा.

लॉकडाउन ४?????

कोरोणाच्या वाढत्या संक्रमण मुले, लॉक डाऊन ४ ची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्यांनी असे ही म्हंटले की हा लॉक डाउन वेगळाच असेल. तसेच लोकांनी काळजी घेणे गरजेच आहे.नवीन नियम लागू केले जातील. १८ मे आधी लॉक डाउन ४ ची घोषणा होणार आहे. राज्यांनी काही सुचवलेसु आहेत .त्यानुसार नवीन नियम प्रत्येक राज्यात लागू केले जातील.
 तर हे होते मोदींचे लॉक डाऊन ४ बद्दल चे मत.
बातमी आवडल्यास शेअर नक्की करा.

Post a comment

0 Comments